Sunday, November 25, 2007

दूर मनोर्‍यात .

आज अचानक कुसुमाग्रजांची एक कविता आठवली ..

किरणान्चा ओढुन पिसारा देवदूत कोणी .. काळोखात खोदत बसला तेजाची लेणी
दूर ती त्याची पहा प्रभावळ दूर मनोर्‍यात . अन लावा सख्यान्नो आशेची वात...सख्यान्नो आशेची वात...





1 comment:

kd said...

sundar..